¡Sorpréndeme!

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण... | Aurangabad | Eknath Shinde |

2022-11-26 84 Dailymotion

किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार?, असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

#AbdulSattar #RashmiThackeray #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #MaharashtraPolitics #Marathinews #Politics #hwnewsmarathi